बसमत: शिंदे शिवसेना व भाजपांनी डावलून सुद्धा सविता मारुती क्यातमवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज असून प्रचार जोमाने
नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेने कडून मागील सहा महिन्यापासून तयारी करणाऱ्या सविता मारुती कॅतमवार यांना ऐनवेळी शिवसेनेने डावल्यामुळे भाजपात प्रवेश केला आणि भाजपा नेही डावल्यात आलं आता अपक्ष उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत त्यांचा प्रचाराचा झंजावात आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 4 या दरम्यान मध्ये दिसून आला