सावंतवाडी: सावंतवाडी सालईवाडा येथे स्टेशनरीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग : दुकानातील साहित्य खाक : हजारो रुपयांचे नुकसान
Sawantwadi, Sindhudurg | Aug 10, 2025
सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात असलेल्या दत्तप्रसाद शिरसाट यांच्या स्टेशनरी दुकानाला आज रविवार १० ऑगस्ट रोजी रात्री...