साकोली: नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी करण्याचे भाजपाचे साकोली निवडणूक प्रभारी मनीष कापगते यांचे आवाहन
नागपूर पदवीधर मतदार संघासाठी मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे ही नोंदणी प्रक्रिया नव्याने केली जात आहे पदवीधरांना फॉर्म 18 भरून नव्याने अर्ज करावा लागणार आहे अंतिम मुदत सहा नोव्हेंबर आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने फार्म भरता येत आहेत त्यामुळे मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन पदवीधर मतदार निवडणुकीचे भाजपाचेसाकोली तालुका प्रभारी मनीष कापगते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली येथे रविवार दिनांक 2 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता असे आवाहन केले आहे