नागभिर: तळोधी येथे पोलीस स्टेशन स्तरावर काढण्यात आला रूट मार्च
नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापुर अंतर्गत पोलीस स्टेशन स्तरावर आगामी सण उत्सवानिमित्त तळोधी बाजार चौक .जामा मज्जित. कुंभार मोहला. गोवर्धन वारड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक .झेंडा चौक .नेहरू चौक या मार्गे रूट वाच काढण्यात आला