अक्कलकुवा: नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवकाचा हत्येच्या निषेधार्थ अक्कलकुवा तालुका कळकळीत बंद
नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवकाचा हत्येच्या निर्देश निषेधार्थ दि.20 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा तालुका बंदची हाक आदिवासी संघटनेकडून देण्यात आली होती सदर या बंद ला तालुक्यातील व्यापाऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. अक्कलकुवा, मोलगी, खापर वाण्याविहीर ह्या शहरी भागत 100 टक्के बंद ला प्रतिसाद देण्यात आले. सकाळ पासून सर्व दुकाने बंद होती