कोरपणा 14 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता च्या दरम्यान शहरांमध्ये अवध्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून या वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांना त्रास संकरावा लागत आहेत परंतु पोलीस विभाग व आरटीओ यांचे याकडे दुर्लक्ष होत आहेत तेव्हा सामान्य नागरिकांनी संबंधित विभागात यावर तात्काळ आढावा अशी मागणी केली जात आहेत तेव्हा संबंधित विभाग याकडे लक्ष घालून सामान्य नागरिकांची अडचण दूर करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे