सिल्लोड: पिंपळगाव पेठ वरुड शिवारातील शेतकऱ्यांचा रस्ता शासनाने दिला मोकळा करून तहसीलदार सतीश सोनी यांचे शेतकऱ्यांनी मांनले आभार
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Aug 13, 2025
आज दिनांक 13 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती आहे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ वरुड...