सावनेर: पोलीस स्टेशन केळवद येथे देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 1, 2025 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अवैधरित्या देशी दारू जवळ बाळगून विक्री करणारा आरोपी नामे रोशन नारायण देशमुख वय 33 वर्ष त्याच्याकडून 640 रुपयाची दारू जप्त करून आरोपी विरुद्ध दारूबंदी अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आला