पोलीस ठाणे उमरेड अंतर्गत उदासापुरीयाखाली आरोपी बाळकृष्ण शेंडे वय 55 वर्ष हा कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहून सट्टापट्टी चालवीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून नगदी व इतर साहित्य असा एकूण 425 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोग्यविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे