परभणी: दुकानावर जाते म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता, बालाजी नगरातील घटना
परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील बालाजी नगर येथून एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी दुकानावर जाते म्हणून घराबाहेर पडले असता बेपत्ता झाली या प्रकरणात 4 ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.