दि.2 डिसेंबर रोजी उमरी नगर परिषद निवडणुकीत मध्यरात्री 12:30 च्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार 71.53 % मतदान झाले असून यात भावी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक यांचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले असून यातून 1 नगराध्यक्ष व 20 नगर सेवक निवडून द्यायचे असून उमरीकरांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिले असून खरी लढत ही राष्ट्रवादी अजित पवार व भाजपात झाली असल्याचे नागरिकांतुन चर्चील्या जात आहेत. आता कोण निवडून येणार हे लवकरच कळणार आहे.