आज गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातून माहिती देण्यात आली की, शहरातील महानगरपालिका निवडणुकीचे मतदानाला सुरुवात झाली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी खडकेश्वर मतदान केंद्रासह विविध मतदान केंद्रंवरती जाऊन पाहणी केली आहे शहरात कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातून सदरील माहिती देण्यात आली आहे.