पंढरपूर: पंढरपूर शहरातील खड्डे नगरपालिकेने बुजवावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल : शिवसेना युवासेना शहरप्रमुख संग्राम अभंगराव
Pandharpur, Solapur | Aug 29, 2025
सध्या गणेशोत्सवाच्या दिवसांतही शहरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र शहरातील अंबाबाई पटांगण ते इंदिरा गांधी चौक,...