Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जालना: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; जालना मार्गे तिरुपती विशेष गाडी धावणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

Jalna, Jalna | Sep 19, 2025
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन ऑन डिमांड योजना अंतर्गत जालना - तिरुपती - तीरुचानुर (07601) व तीरुचानुर - तिरुपती - जालना (07602) या साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांडून देण्यात आली.त्यामुळे जालना मार्गे तिरुपतीला विशेष गाडी धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळालाय.गाडी क्रमांक 07601 (जालना - तिरुपती - तीरुचानुर) ही गाडी धावेल.

MORE NEWS