जळगाव: ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ सुरू; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Sep 10, 2025
आपले गाव आणि जिल्हा समृद्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रभर 'मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान २०२५' सुरू करण्यात...