श्रीरामपूर: गावठाण व गायरान जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी मुठेवाडगाव ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी गावठाण व गायरान जागेवरील रहिवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले असून आज सात ऑक्टोंबर रोजी दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे जोपर्यंत प्रशासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.