पुणे शहर: येरवडा कॉमरझोन आयटी पार्क मध्ये आगीची घटना, आगीमध्ये कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू व इतर साहित्य जळाले
Pune City, Pune | Sep 7, 2025
येरवडा कॉमरझोन आयटी पार्क मध्ये सहाव्या मजल्यावर ऑफिसला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून केंद्राला कॉल आल्यानंतर त्वरित...