सोयगाव: पळसखेडा येथे गांजाची शेती करणाऱ्याला फरदापुर पोलिसांनी केली अटक
आज दिनांक 14 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता फरदापुर पोलीस ठाणे यांच्या वतीने माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे गट क्रमांक 17 मध्ये गांजाची शेती करणारा आरोपी आयएस खा शेख लाल तडवी वय 69 यास अटक करून त्याच्या ताब्यातून एकोणावीस किलो १२०ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे ज्याची किंमत 95 हजार 600 रुपये आहेत अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे