बनावट कॉल सेंटर प्रकरणी अहमदाबाद येथून राजवीर शर्माला अटक आठ नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 2, 2025
आज दि 2 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर बनावट कॉल सेंटर रॅकेटला आर्थिक पुरवठा करणाऱ्या २२ वर्षीय राजवीर प्रदीप शर्मा (रा. वल्लभनगर, अहमदाबाद) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहाली व रायपूरमध्ये कारवायांनंतर या टोळीने छत्रपती संभाजीनगरची निवड केली होती. राजवीरच्या काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याला आरोपी जॉनने येथे कॉल सेंटर सुरू करण्याचे सुचवले होते आणि फारुकीच्या मदतीने हे रॅकेट उभारण्यात आले. आरोपीकडून अमेरिकेच्या