कोपरगाव: चांदेकसारे येथील पोलीस पाटलाकडून खोटा दस्त ऐवज करून २० लाखांची फसवणूक, तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Kopargaon, Ahmednagar | Sep 12, 2025
पोलिस पाटलानेच जमीन खरेदीचा खोटा दस्त करून देत जवळपास २० लाखांची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झालेल्या...