सातारा शहरातील गोडोली येथील, यश कमलाकर मोरे वय 34 वर्ष, यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी, रात्री साडे अकराच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत मंगळवार पेठ सातारा येथील, राजेंद्र बाबुराव चव्हाण वय 35 वर्ष, यांनी आपल्या राहत्या घरी दिनांक 15 डिसेंबर रोजी, सकाळी साडेअकरा वाजता गळफास लावून आत्महत्या केली, यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी, दुपारी एक वाजता या घटनेची नोंद झाली आहे, या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार वरे करत आहेत.