आमदार डॉक्टर परीणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे ग्रामीण रुग्णालय लाखनी, प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा व लक्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भंडारा
आमदार डॉक्टर परीणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे ग्रामीण रुग्णालय लाखनी, प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा व लक्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भंडारा तर्फे सर्व रोग निदान आरोग्य शिबीर घेण्यात आले यामध्ये रक्तदान, हृदयरोग चिकित्सा असंसर्गजन्य आजार तपासणी व समुपदेशन, आभा कार्ड तयार करणे, मानसिक आरोग्य तपासणी व समुपदेशन, क्षयरोग तपासणी, किटकजन्य आजार तपासणी व मार्गदर्शन इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष भंडारा तर्फे गरजू रुग्णांना मार्गदर्शन करण्य