नागपूर शहर: नागपूर जिल्हात भाजपने विरोधकांचे गड केले उध्वस्त : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर जिल्ह्यात भाजपाला एक हाती सत्ता मिळाली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानून निवडून आलेल्या उमेदवारांना अभिनंदन केले आहे. उपस्थितांशी संवादही साधला