सासवड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना केले जेरबंद : एका फरार
Purandhar, Pune | Jul 19, 2024 सासवड येथील खून प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे तर एक जण अद्यापही पोलिसांच्या हातावर तुर देऊन फराळ झाला आहे मात्र त्याला देखील आपण लवकरच जर बंद करून असा विश्वास सासवड पोलिसांनी व्यक्त केला आहे याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांचे टीम या आरोपीचा शोध घेत आहेत