ती कपड्याची बॅग पैशाची नाही; वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल नंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांची विधानभवन येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 11, 2025
आज शुक्रवार 11 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी...