जुन्नर: दोन टन गोमांस जुन्नर शहरातून जप्त
Junnar, Pune | Oct 5, 2025 जुन्नर शहरातील माईमोहल्ला येथे जुन्नर पोलिसांनी शनिवारी (ता. ४) रात्री केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन गायी व दोन कालवडी, तसेच सुमारे दोन टन गोमांस असा एकूण ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.