लाखांदूर: परसोडी नाग येथे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या विकास निधीतून अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन संपन्न
तालुक्यातील परसोडी नाग येथील अंगणवाडी क्रमांक दोन हे बऱ्याच वर्षापासून भाड्याच्या रूममध्ये लहान मुलांचे वर्ग घेण्यात येत होते वर्तमान काळातले लहान मुलांचे वर्ग किरायाच्या घरात होत आहेत या विषयाची दखल घेत आमदार नानाभाऊ पटोले यांनी आपल्या विकास निधीतून परसोडी नाग येथे अंगणवाडी क्रमांक दोन ची नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करून तारीख 16 ऑक्टोंबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे यांच्या हस्ते करण्यात आले