चिमूर: दुचाकी ला जंगली डुकरांची धडक एक जागेवरच ठार तर दुसरा गंभीर जखमी नेरी शिरपूर रोडवरील भीषण अपघात
चिमूर नेरी शिरपूर मार्गावर नेरी कडे जात असलेल्या दुचाकी ला सखाराम पंधरे यांच्या शेतात जवळील रस्त्यांवर 10 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका रानटी डुकराने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी वरील एक इसम जागेवरच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.