पंढरपूर: पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीतून पुन्हा एकदा राखेची चोरी, नगरपरिषदेकडे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
Pandharpur, Solapur | Aug 19, 2025
पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीतून पुन्हा एकदा राख चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आज मंगळवार (दि. 19 ऑगस्ट 2025) रोजी...