भिवंडी: भिवंडी परिसराच्या गायत्री नगर येथे दरड कोसळल्याने पाच ते सहा घरांचे नुकसान, रहिवाशांचे केले स्थलांतर
Bhiwandi, Thane | Jun 24, 2025
भिवंडी परिसरातील गायत्री नगर येथे गावालगत असलेली दरड कोसळ्याची घटना घडली आहे.ती दरड बाजूला असलेल्या पाच ते सहा घरांवर...