रावेर: धानोरा या गावात महिलेस वेश्या व्यवसायास जबरदस्ती प्रवृत्त करणाऱ्या एका दांपत्याला पकडले, अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Nov 18, 2025 धानोरा या गावात ४५ वर्षीय इसम व ४२ वर्षीय महिला हे दांपत्य एका महिलेला आपल्या घरात जबरदस्तीने आणून तिच्याकडून तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करायला लावत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले पथकाने त्यांच्या घरातून तब्बल २९ पाकीट कंडोम जप्त केले व सदर महिलेची त्यांच्यापासून सुटका केली व या दांपत्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.