मॅनहोल झाकणावर बसून दादर येथे पालिका कर्मचाऱ्यांचा पहारा
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास दादर हिंदू कॉलनी परिसरामध्ये मॅन हॉलच्या झाकणावर बसून पालिका कर्मचारी पहारा देत असून मुंबईमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे यातच हिंदू कॉलनी परिसरामध्ये पाणी जमा होत असलेल्या भागात एका म्यान हॉलच्या झाकणावर बसून पालिका कर्मचारी पाण्याला वाट करून देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.