हिंगणघाट: लोकशाही दिनानिमित्त वायगाव येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण
लोकशाही दिनाच्या औचित्यावर वायगाव येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशासक ढोक,ग्रामसेवक तपासे,संदीप भोले माजी सरपंच उत्तम घुमडे ,प्रभाकरराव घुमडे,सुनिल पाटील,अमोल लोहकरे चिंतामण मानकर ,पुरुषोत्तम घुमडे,आशिष घुमडे,बबलू घुमडे इत्यादिसह गावातील नागरीक उपस्थिती होते.