शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्येचे निराकरण केले.