नगर: ॲट्रॉसिटी कायद्याखालील आरोपीस पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट, अधिकाऱ्यांवर कारवाई करा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
Nagar, Ahmednagar | Aug 17, 2025
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावणे पोलिसांकडून आरोपीस विशेष वागणूक केल्याची संताप जनक घटना...