आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी बाकी येथे संत ताजुद्दीन बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी रात्री सात वाजताच्या सुमारास भेट दिली यावेळी त्यांनी संत ताजुद्दिन बाबा यांचे दर्शन घेतले तसेच धार्मिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवली