नेर: पाथ्रङ गोळे येथे मुख्यमंञी समृध्द पंचायतराज अभियान एक लोकचळवळ अंतर्गत राबविण्यात आले स्वच्छता अभियान
Ner, Yavatmal | Nov 10, 2025 मुख्यमंञी समृद्ध पंचायतराज अभियान पाथ्रङ गोळे ग्राम पंचायत ने या अभियाना मध्ये भाग घेतला आहे.गावामध्ये विविध उपक्रम लोक सहभागच्या माध्यमातून राबविले जात आहे.गावातिल सार्वजनिक ठिकाणी तसेच मंदिर परिसरामध्ये शाळा ग्राम पंचायत परिसर दवाखान्याचा परिसर गावातील रस्ते येथे स्वच्छता करण्यात आली.तसेच सोबत गावामाध्ये महिलांना घरचा कचरा साठून ठेवण्यात साठी ङसबिन वाटप करण्यात आला....