धुळे: कुसूंबा गावात सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून सोने चांदीचे दागिने रोकड चोरट्यांनी केली लंपास तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 26, 2025 धुळे कुसुंबा गावात सेवानिवृत्त शिक्षकाचे घरात चोरट्यानी केली धाडसी चोरी सोन्या, चांदीचे दागिने सह रोकड असा एकुण चार लाख 78 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 26 नोव्हेंबर बुधवारी सकाळी दहा वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. कुसुंबा गावात वसंतराव राजाराम चव्हाण वय 67 व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक यांचे राहते घर आहे. बंद करायचा फायदा घेत चोरट्यांनी 24 नोव्हेंबर सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ते 25 नोव्हेंबर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कोणीतरी