तिरोडा: तिरोडा पोलिसांनी काढली अमली पदार्थ विरोधी जनजागृती पर बाईक रॅली; पोलीस स्टेशन तिरोडा येथून झाली रॅलीला सुरुवात
Tirora, Gondia | Aug 18, 2025
सद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरु असून दिनांक 18 ऑगस्टला पोलीस...