पैठण: पैठण येथील युवक बेपत्ता, नातेवाईकांनी पैठण पोलिसात केली मिसिंग झाल्याची तक्रार
पैठण येथील युवक 19 ऑगस्ट पासून घरातून बेपत्ता झाला आहे या दरम्यान नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र सदर युवक कोठेही आढळून आला नाही शेवटी नातेवाईकांनी मिसिंग झाल्याची तक्रार पैठण पोलीस स्टेशनला दाखल केली याबाबत अधिक माहिती अशी की पैठण येथील गेस्ट हाऊस रोड परिसरातील अनिकेत उद्धव कणसे वय 23 हा घरातून अचानक निघून गेला तो अद्याप घरी परतला नाही त्याचे वर्णन असे रंग सावळा सड पातळ बांधा उंची 6 ft अंगात क्रीम कलरचा टी-शर्ट काळी पॅन्ट पांढरे शूज उजव्या हातावर मॉम डॅड असा टॅटू डाव्या हातात