आर्णी: सुकळी येथील मद्यविक्री बंद करा; महिलांचे ठाणेदारांना निवेदन
Arni, Yavatmal | Oct 13, 2025 तालुक्यातील सुकळी सरपंच व महिला भगिनींनी मिळून गावामध्ये अवैद्य प्रकारे गावठी दारू मोठया प्रमाणात तयार करून विक्री केली जात आहे तसेच देशी व विदेशी दारू बाहेरून आनुन मोठया प्रमाणात विक्री केल्या जात आहे. त्यामुळे गावामध्ये मोठया संखेने पुरुष मंडळी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहे. तसेच दारूच्या व्यसनामुळे पतीपत्नी मध्ये वाद होवुन बऱ्याच महीलांचे संसार सुध्दा उदवस्त होत आहे. या शिवाय तरूण वर्गसुध्दा दारूच्या व्यसनाच्या आहारी जावुन त्यांचे जिवन उदवस्त होत आहे. त्यामुळे समस्त गावकरी मही