कवित्री बहिणाबाई विद्यापीठाकडून हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. ८ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू.परीक्षा २ दिवसावर आली असली तरी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी म्हटले आहे.