धनज खुर्द ते नागझरी दरम्यान इनोव्हा कार आणि प्रवाशी वाहतूक करणार्या गाडीचा दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये 4 ते 5 लोकं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, गाडी मध्ये अडकलेल्या जखमींना धनज पोलीस स्टेशन ठाणेदार भारत लंसंते आणि त्यांच्या कर्मचार्यांनी बाहेर काढून उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.