भोकर: कामनगाव येथे पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून दोघांनी मिळुन ३८ वर्षीय इसमाचा केला खुन; भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Jun 12, 2025
भोकर तालुक्यातील मौजे कामनगाव येथे दि १० जुन २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास यातील मयत नामे पांडुरंग बालाजी सोळंके वय ३८...