तळा: तळा:तळा बसस्थानक येथे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याद्वारे केली मतदान जनजागृती.
Tala, Raigad | Apr 11, 2024 तळा शहरातील तळा बसस्थानक येथे गुरुवार दि.११ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. याप्रसंगी तळा तहसीलदार स्वाती पाटील, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.