घनसावंगी: तिर्थपुरी आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते विविध विकासकामाचे लोकार्पण सोहळा संपन्न
तिर्थपुरी शहरात नागरिकांच्या सुविधा व मूलभूत विकासकामांना गती देण्यासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचे लोकार्पण सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील विविध भागांमध्ये सी.सी. ट्रिमीक्स रस्ते तसेच मुख्य रस्त्यावरील विद्युत पथदिवे या अत्यावश्यक विकासकामांचे लोकार्पण आमदार हिकमत दादा उढाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. लोकार्पण प्रसंगी आमदार हिकमत दादा उढाण म्हणाले की, “तीर्थपुरी शहराचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. नागरिकांच्या प्रत्येक गरजेला