मेहकर: अतिवृष्टीग्रस्त मेहकर मतदार संघासाठी ६६ कोटींची नुकसानभरपाई मंजूर; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश
Mehkar, Buldhana | Aug 7, 2025
२५ व २६ जून २०२५ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सरासरी २१२ मिमी पावसाची...