देवळा: देवळा बस स्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेची सोन्याची बांगडी चोरी प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल
Deola, Nashik | Sep 22, 2025 देवळा बस स्थानक येथे बस मध्ये चढत असताना प्रमिला गांगुर्डे यांच्या हातातील सोन्याची बागडी किंमत दोन लाख रुपये अज्ञात महिलेने चोरल्याने यासंदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रानुसार अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहे