रावेर: आभोडा या गावात मजुरांना आवाज देत असल्याच्या कारणावरून वाद होत एकाला मारहाण, रावेर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Nov 19, 2025 रावेर तालुक्यात आभोडा हे गाव आहे या गावात अकबर तडवी वय१९ हा तरुण मजुरांना आवाज देत होता. यावरून वाद झाला आणि या वादातून त्याला समीर तडवी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. व त्याला दुखापत केली तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.