सिंदेवाही: अंधश्रद्धेमुळे देलनवाडी येथील महिलेचा बळी दोशी मांत्रिकावर कारवाईची मागणी
शिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी गावात धक्कादाय घटना समोर आली आहे सर्पदंश झालेल्या महिलेवर योग्य उपचार न करता गावातील मांत्रिकाने तंत्र मंत्राचे प्रयोग केले उपचाराला विलंब झाल्याने महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे स्वाब नेचर केअर फाउंडेशन आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शिंदेवाही पोलीस स्टेशनचे व दक्षता अधिकारी यांना तांत्रिककावर कारवाईची मागणीचे निवेदन सादर केले